Invincible
Friday, 24 August 2012
Marathi kavita
मोगा-यालाही कधी कधी स्वप्नं..रंगांचे पडते
गुलाबाला ही कायम दुख.. बोचरे काट्यांचे असते
प्राजक्ताला नेहमीच भीती.. ओघळण्याचे वाटते
दुरून हे सर्व पाहत.. बाभळी मात्र मनातल्या मनात
हसत असते
--
No comments:
Post a Comment
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment